Wednesday, May 27, 2015

SORRY

SORRY

SORRY म्हणायला गेलो तर इगो चा प्रोब्लेम
नाही म्हटले तर PROBLEM च PROBLEM

म्हणतात तर खरं इन FRIENDSHIP
NO SORRY , NO THANKYOU

पण इथे तर SORRY म्हटले नाही
तर FRIENDSHIP तुटायची PROBLEM

FRIENDSHIP DAY जवळ येतोय
पण माझ्यासाठी मात्र  FIGHTSHIP  DAY हा जवळ य़ेतोय ….

काही जण म्हणतात  FRIENDS म्हणजे
आपल्या कामासाठी  ' मामा '  बनवलेले लोकं …
पण माझ्यासाठी मात्र FRIENDS म्हणजे
माझे जीव की  प्राण …
I CANT LIVE  WITHOUT MY  FRIENDS
हे वाक्य शब्दशः माझ्या वर लागू आहे

जेव्हा FRIENDS जवळ असतात ,
तेव्हा त्यांची  ' किंमत ' कळत  नाही
पण जेव्हा ते आपल्यापासून लांब जातात ,
तेव्हा मात्र   त्येंच्यावाचून आपल्याला
काही ' किंमत ' नाही हे समजते

एक मात्र खरं आहे की
FRIENDS मध्ये  " अति परिचयात अवज्ञा "…।
असे कधीही होत नाही …. मात्र
जेवढा वेळ आपण त्यांच्या बरोबर घालवतो ,
तेवढेच ते आपल्या जवळ येतात
आणि  WE COME  TO  KNOW MORE  AND  MORE  ABOUT THEM ….

"COLLEGE  DAYS " हेच तर आहेत
मैत्री  करायचे व वाढवण्याचे  व टिकवण्याचे दिवस ….
नंतर मात्र आहेत नुसतीच रक्ताची
बळंच गळ्यात पडलेली नाती …।

WE  CANT  DECIDE  WHO  ARE  OUR  PARENTS  AND  RELATIVES ….
BUT , WE  CAN  DECIDE WHO WILL  BE  OUR  FRIENDS …।

माझी तर एकाच इच्छा  आहे , की
आत्ता  मी जशी बोर  होते  तेव्हा
"SCHOOL  DAYS " ची आठवण येऊन
मी स्वतःच  आनंदते , तसेच
जेव्हा  मी मोठी होईन , तेव्हा
मला  "COLLEGE  DAYS " आठवून
मला आनंद व्हायला पाहिजे …
i .e  I  SHOULD  SMILE  AND I  AM NOT SUPPOSED  TO  CRY ….

http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

No comments:

Post a Comment