SORRY
SORRY म्हणायला गेलो तर इगो चा प्रोब्लेम
नाही म्हटले तर PROBLEM च PROBLEM
म्हणतात तर खरं इन FRIENDSHIP
NO SORRY , NO THANKYOU
पण इथे तर SORRY म्हटले नाही
तर FRIENDSHIP तुटायची PROBLEM
FRIENDSHIP DAY जवळ येतोय
पण माझ्यासाठी मात्र FIGHTSHIP DAY हा जवळ य़ेतोय ….
काही जण म्हणतात FRIENDS म्हणजे
आपल्या कामासाठी ' मामा ' बनवलेले लोकं …
पण माझ्यासाठी मात्र FRIENDS म्हणजे
माझे जीव की प्राण …
I CANT LIVE WITHOUT MY FRIENDS
हे वाक्य शब्दशः माझ्या वर लागू आहे
जेव्हा FRIENDS जवळ असतात ,
तेव्हा त्यांची ' किंमत ' कळत नाही
पण जेव्हा ते आपल्यापासून लांब जातात ,
तेव्हा मात्र त्येंच्यावाचून आपल्याला
काही ' किंमत ' नाही हे समजते
एक मात्र खरं आहे की
FRIENDS मध्ये " अति परिचयात अवज्ञा "…।
असे कधीही होत नाही …. मात्र
जेवढा वेळ आपण त्यांच्या बरोबर घालवतो ,
तेवढेच ते आपल्या जवळ येतात
आणि WE COME TO KNOW MORE AND MORE ABOUT THEM ….
"COLLEGE DAYS " हेच तर आहेत
मैत्री करायचे व वाढवण्याचे व टिकवण्याचे दिवस ….
नंतर मात्र आहेत नुसतीच रक्ताची
बळंच गळ्यात पडलेली नाती …।
WE CANT DECIDE WHO ARE OUR PARENTS AND RELATIVES ….
BUT , WE CAN DECIDE WHO WILL BE OUR FRIENDS …।
माझी तर एकाच इच्छा आहे , की
आत्ता मी जशी बोर होते तेव्हा
"SCHOOL DAYS " ची आठवण येऊन
मी स्वतःच आनंदते , तसेच
जेव्हा मी मोठी होईन , तेव्हा
मला "COLLEGE DAYS " आठवून
मला आनंद व्हायला पाहिजे …
i .e I SHOULD SMILE AND I AM NOT SUPPOSED TO CRY ….
http://www.google.com/intl/mr/inputtools/try/
SORRY म्हणायला गेलो तर इगो चा प्रोब्लेम
नाही म्हटले तर PROBLEM च PROBLEM
म्हणतात तर खरं इन FRIENDSHIP
NO SORRY , NO THANKYOU
पण इथे तर SORRY म्हटले नाही
तर FRIENDSHIP तुटायची PROBLEM
FRIENDSHIP DAY जवळ येतोय
पण माझ्यासाठी मात्र FIGHTSHIP DAY हा जवळ य़ेतोय ….
काही जण म्हणतात FRIENDS म्हणजे
आपल्या कामासाठी ' मामा ' बनवलेले लोकं …
पण माझ्यासाठी मात्र FRIENDS म्हणजे
माझे जीव की प्राण …
I CANT LIVE WITHOUT MY FRIENDS
हे वाक्य शब्दशः माझ्या वर लागू आहे
जेव्हा FRIENDS जवळ असतात ,
तेव्हा त्यांची ' किंमत ' कळत नाही
पण जेव्हा ते आपल्यापासून लांब जातात ,
तेव्हा मात्र त्येंच्यावाचून आपल्याला
काही ' किंमत ' नाही हे समजते
एक मात्र खरं आहे की
FRIENDS मध्ये " अति परिचयात अवज्ञा "…।
असे कधीही होत नाही …. मात्र
जेवढा वेळ आपण त्यांच्या बरोबर घालवतो ,
तेवढेच ते आपल्या जवळ येतात
आणि WE COME TO KNOW MORE AND MORE ABOUT THEM ….
"COLLEGE DAYS " हेच तर आहेत
मैत्री करायचे व वाढवण्याचे व टिकवण्याचे दिवस ….
नंतर मात्र आहेत नुसतीच रक्ताची
बळंच गळ्यात पडलेली नाती …।
WE CANT DECIDE WHO ARE OUR PARENTS AND RELATIVES ….
BUT , WE CAN DECIDE WHO WILL BE OUR FRIENDS …।
माझी तर एकाच इच्छा आहे , की
आत्ता मी जशी बोर होते तेव्हा
"SCHOOL DAYS " ची आठवण येऊन
मी स्वतःच आनंदते , तसेच
जेव्हा मी मोठी होईन , तेव्हा
मला "COLLEGE DAYS " आठवून
मला आनंद व्हायला पाहिजे …
i .e I SHOULD SMILE AND I AM NOT SUPPOSED TO CRY ….
http://www.google.com/intl/mr/inputtools/try/