Wednesday, December 14, 2016

अंदमान

Date 15 Dec 2016

अंदमान

भारत भूच्या कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....
अंदमानच्या  कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....    ।। धृ ।।

हिरवा शालू पांघरुनी बहर आला ......
उंच उंच सागराच्या लाटा बहरल्या ....
भारत भूच्या कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....   ।।१।।
अंदमानच्या  कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....

सेल्यूलऱ जेल पाहुनी काळीज फाटले ....
सावरकरांचे बलिदान पाहून आम्ही नतमस्तक  जाहलो ....
भारत भूच्या कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....
अंदमानच्या  कुशी मध्ये स्वर्ग अवतरला .... ।।२।।

जारवा जारवा जारवा .... शोध आम्ही घेतला ....
आदिवासी जीवन आम्ही पहिले ...... जारवा जारवा जारवा ......
भारत भूच्या कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....
अंदमानच्या  कुशी मध्ये स्वर्ग अवतरला .... ।।३।।

उंच उंच सुपारीच्या , नारळाच्या बागा पहिल्या ....
नारळाचे पाणी पिऊनी  आनंद लुटला .....
विमानाचा , बोटीचा लुटुनी आनंद
अमृताचा ठेवा घेऊनी देऊ सर्वांना .....
भारत भूच्या कुशी मध्ये स्वर्ग अवतरला ....
अंदमानच्या  कुशी मध्ये स्वर्ग अवतरला .... ।।४।।

Link For Marathi Typing
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/