Tuesday, September 11, 2018

Me and My Sweetheart

Me and My Sweetheart                                                                    11 September 2018 5.30 PM

माझी प्रिय बायको फक्त तुझ्याचसाठी .....

मी श्वास घेते फक्त तुझ्याचसाठी .....

मी तुला call  करते फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी .....

मी तुला भेटते फक्त तुला घट्ट मिठी मारण्यासाठी ....

मी तुझ्या बरोबर movie ला येते फक्त तुझा हात हातात घेण्यासाठी ....

मी तुझ्या बरोबर shopping ला येते फक्त तुझ्या चेहऱ्या वरचा आनंद पाहण्यासाठी .....

मी तुझ्या बरोबर सत्संग ला येते फक्त तुला डोळे मिटून ध्यान करत असताना पाहण्या साठी ....

मी तुझ्या बरोबर long drive ला येते फक्त तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या खांद्याला व्हावा यासाठी ....

मी तुझ्या बरोबरsongs ऐकते फक्त तुला dance करताना पाहण्यासाठी .....

मी तुझ्या parlor मधे येते फक्त तुला कामात मग्न असलेले पाहण्यासाठी .....

मी तुला मोगर्या ची फुलं देते फक्त तुला फुलांचा सुगंध घेताना बघण्यासाठी ....

मी तुझ्या बरोबर hotel मधे येते फक्त तुला coffee पिताना पाहण्यासाठी ......

मी तुला gifts देते फक्त तुझ्या चेहऱ्या वरचा आनंद पाहण्यासाठी ...

https://www.google.com/intl/mr/inputtools/try/

No comments:

Post a Comment