Monday, February 12, 2018

Amrapali तू आलीस आणि……



Date : 13 Feb 2018 10.31 AM


Amrapali तू आलीस आणि……

Amrapali तू आलीस आणि……
रखरखत्या  उन्हासारख्या माझ्या आयुष्यात  पाऊस बनून  
आलीस …….

Amrapali तू आलीस आणि……
सुकलेल्या माझ्या आयुष्याच्या  जंगलात हिरवी पालवी घेऊन आलीस …….

Amrapali तू आलीस आणि……
तहानलेल्या माझ्या आयुष्यात झऱ्याचे सळसळ पाणी घेऊन आलीस …….

Amrapali तू आलीस आणि……
भुकेने व्याकुळलेल्या माझ्या चिमणीच्या चोचीत चारा घेऊन आलीस …….

Amrapali तू आलीस आणि……
मरणासक्त  झालेल्या माझ्या मनाला जीवनदान घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
भकास झालेल्या माझ्या आयुष्यात मोरपिसाचा स्पर्श घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
आभाळ कोसळलेल्या माझ्या आकाशाच्या जगात सूर्यकिरण घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
अमावस्येच्या माझ्या रात्र असलेल्या आयुष्यात चंद्रप्रकाश घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
अंधारानी झाकोळलेल्या माझ्या जगात काजव्याचा प्रकाश घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
छप्पर नसलेल्या माझ्या घरात सावली घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
विष पसरलेल्या माझ्या शरीतात अमृताचे थेंब घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
खड्डे पडलेल्या माझ्या आयुष्याच्या रस्त्यात गुलाबाच्या पायघड्या घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
काटे पडलेल्या माझ्या आयुष्यात मेणाचा मऊपणा घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
दुर्घंध पसरलेल्या माझ्या  आयुष्यात प्राजक्ताच्या  फुलाचा मोहकता सुगंध घेऊन आलीस ……


Amrapali तू आलीस आणि……
बोचरी थंडी असलेल्या माझ्या  आयुष्याच्या ऋतू मधे कोवळी उन्हे घेऊन आलीस ……


Amrapali तू आलीस आणि……
कर्णकर्कश्य  आवाज पसरलेल्या माझ्या आयुष्यात बासरीचे नाजूक सप्तसूर घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
गोंधळ माजलेल्या माझ्या आयुष्यात शांतता घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
अश्रूंनी भरलेल्या माझ्या चेहऱ्यावर हास्य घेऊन आलीस ……

Amrapali तू आलीस आणि……
Negativity च्या दरीत कोसळलेल्या माझ्या आयुष्यात पहाडाएवढा आत्मविश्वास घेऊन आलीस ……


Amrapali तू आलीस आणि……
पाण्याचा अभाव असलेल्या आणि ओसाड पडलेल्या माझ्या आयुष्यात समुद्राच्या खळखळत्या लाटा घेऊन आलीस ……


Amrapali तू आलीस आणि……
दलदलीचा चिखल साठलेल्या माझ्या आयुष्यात हिरा बनून आलीस ……


Amrapali तू आलीस आणि……
कोंडट  झालेल्या माझ्या मनात आल्हाददायक वारा घेऊन आलीस ……

Poet : Prajakta Kathe 

https://www.google.com/intl/mr/inputtools/try/

36 comments:

  1. Ambike Madam said : Chhan..Pan hi Amrapali kon?

    ReplyDelete
  2. सुंदर, फार छान

    ReplyDelete
  3. Very nice poem . Amrapali must be gorgeous

    ReplyDelete
  4. Pramod Potdar says : फार छान , कोण ही आम्रपाली ?

    ReplyDelete
  5. Nitin Patil says कवयित्री प्राजक्ता

    ReplyDelete
  6. Nikhila Kale says, mast, nice words and imagination

    ReplyDelete
  7. Paresh says, कविता कडक आहे , कसं सुचतं तुला एव्हडं सगळं ??

    ReplyDelete
  8. Paresh says, तहानलेल्या माझ्या आयुष्यात झऱ्याचे सळसळ पाणी घेऊन आलीस ……हे कवितेतले वाक्य सगळ्यात जास्त आवडलं मला

    ReplyDelete
  9. Pranita Dehadray says , very nice, superb....

    ReplyDelete
  10. Siddhi says, Hey I wish I understood Marathi, but I am sure its great.

    ReplyDelete
  11. Smriti Sanjgotra says, Hey Prajakta, I am sure the poem is a great piece of work.I can not give you any feedback as it is in Marathi and I don't understand it

    ReplyDelete
  12. Sachin Dandawate says, very nice words...

    ReplyDelete
  13. Neeraja says, Awesome, very nice, beautiful...

    ReplyDelete
  14. Smita Deshpande- Kulkarni says, किती सुंदर लिहिले आहेस ग .. अप्रतिम ,I never knew you write also, well done, BTW who is Amrapali??

    ReplyDelete
  15. Anita Pawar says, very nice and touching words, which goes right in the heart...

    ReplyDelete
  16. Sulbha Dehadray says, कवी प्राजक्ता मस्तच

    ReplyDelete
  17. Raju Sabale says, मस्त poem, you are best...

    ReplyDelete
  18. Mrudula Dehadray says, खूप मस्त आहे poem, keep it up,

    ReplyDelete
  19. Vaishali Joshi says , छानच आहे कविता

    ReplyDelete
  20. Onkar says, nice poem, good writing, all the best my dear friend..

    ReplyDelete
  21. Suhani says, dear its just awesome, मस्त लिहिली आहेस गं poem, एव्हडी मोठी poem, भारी , छान जमली गं तुला , too good, keep it up...

    ReplyDelete
  22. Karishma Shetty says, Hey nice, I like it, the wording is awesome...

    ReplyDelete
  23. Prafulla Landekar says, Poem अतिशय सुंदर आहे ,Who is Amrapali? Wanna to publish in some magazine?

    ReplyDelete
  24. Amrapali Sarvagod says , खूप छान कविता ,thank you so much honey , LOVE YOU...

    ReplyDelete
  25. Apurva says...I was about to msg u...thank you for the poem... it was nice..thank you for kind words :)

    ReplyDelete
  26. Swati Bhandare Vita says, Poem मस्त आहे , मला खूप आवडली

    ReplyDelete
  27. Arati Ambition says, Amrapali kon? सुंदर poem आहे गं ...

    ReplyDelete