Tuesday, July 27, 2010

पल्लवी

पल्लवी

ही कवीता आहे एका वेड्या मुलीची तिचे नाव पल्लवी ..........
माझी जीवलग मैत्रीण......

She is more than a FRIEND.......... more than a SISTER or sometimes just like a MOTHER....


ती आहे दिसायला सुंदर अगदी ऐश्वर्या सारखी......
रडते अगदी बाळासारखी ....
मला ""BEST FRIEND"" मानते आणि कामाला लावते.......
आणि हक्काने ओरडते......

माझे PROBLEM ऐकून घेते आणि SOLVE पण करते.......

तिचा आवाज आहे खूप छान आणि स्वभाव पण आहे खूपच छान......

माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी आहेत तिला भेटायला उत्सुक

पण................
पण आता ती गेली आहे माझ्यापासून दूर........
मला पण भेटत नाही........

आता ती खूप श्रीमंत झाली आहे......
लवकरच अमेरिकेला चालली आहे......

पण माझे एवढेच म्हणणे आहे........
जुन्या मैत्रिणींना तिने विसरु नये.....
ओळख ठेवावी ....... CONTACT ठेवावा.......

http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

2 comments:

  1. kavita tar chhan ahech no doubt pan he pallavi koan ahe ....................

    ReplyDelete
  2. Pallavi is my Best Friend used to stay near my home. now doing job in Mumbai.. married and now in Mumbai..she was in US for 1.5 year after marriage..

    ReplyDelete