Wednesday, January 5, 2011

आवाज.... ....

आवाज ....
किती छान आवाज आहे तुझा .....
नाजूक बांगड्यांचा किणकिण आवाज येतो ना अगदी तसा....
बासरीचे सूर किती नाजूक असतात ना अगदी तसा....
अंगावर मोरपीस फिरवल्यावर कसे वाटते ना अगदी तसा....
पैंजण कसे हळुवार वाजतात ना अगदी तसा....
झरा कसा सळसळ वाहतो ना अगदी तसा....
चांदणे कसे मोत्यासारखे बरसते ना अगदी तसा....
कोकिळा कशी साप्तसूरात गाते ना अगदी तसा....
वारा कसा आल्हाद वाहतो ना अगदी तसा....
काजवा कसा चमचम चमकतो ना अगदी तसा....
गुलाब कसा अलगद उमलतो ना अगदी तसा....
धुके पडलेले असताना त्यावर सूर्यकिरणे पडतात ना अगदी तसा....
वेल कशी अलगद झाडावर विसावते ना अगदी तसा....
हिरा कसा अंधारातही चमकतो ना अगदी तसा....


http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

17 comments:

  1. हि कविता आहे माझी मैत्रीण आरती साठी .....
    ती पण MBA करत आहे ..... माझ्या पेक्षा ७ वर्षाने मोठी आहे ....
    लग्न होऊन ९ वर्ष झालेत आणि एक ४ वर्षाची आणि एक दीड वर्षाची मुलगी आहे तिला

    ReplyDelete
  2. Vikas Suryavanshi said---
    goooooooooodddddddddd, mastttttttttttttttttttttttttttttttt

    ReplyDelete
  3. Neha Bodhani Said--
    khup sundar lihites.............

    ReplyDelete
  4. Hanmant Rachmale Said---
    goood........chagle lihites re...

    ReplyDelete
  5. Rohit Deshmukh Said--
    Its awesome!! :) Kip writtin.

    ReplyDelete
  6. Chaan ahe kavita pan ....tuzi ahe ki ....Copy and Paste......

    ReplyDelete
  7. Hi Prajaktha.. It is a good one..

    ReplyDelete